ठळक बातम्या

    शिवसेना यवतमाळ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ खुलसंगे यांचा उद्या वाढदिवस; वणी तालुका ग्रामीण शिवसेनेकडून शुभेच्छांचा वर्षाव


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : शिवसेना यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. श्री. आशिषभाऊ खुलसंगे यांचा १३ सप्टेंबर रोजी वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वणी तालुका (ग्रामीण) पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

    आशिषभाऊ खुलसंगे यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

    यावेळी शिवसेना वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांनी आशिषभाऊ खुलसंगे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना वणी तालुका (ग्रामीण) परिवाराच्या वतीनेही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

    शुभेच्छुक : प्रसाद ठाकरे, वणी तालुकाप्रमुख व शिवसेना – वणी तालुका (ग्रामीण) परिवार.



    Photo