ठळक बातम्या

    *शाहु महाराज हिंदी विद्यालयात सेवा संकल्प उपक्रमांतर्गत महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री जय़ती उत्साहात स़पन्न* ‌‌

     




    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात सेवा संकल्प उपक्रमांतर्गत महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष्यस्थानी मुख्याध्यापक श्री.अभय पारखी सर होते.प्रमुख अतीथी म्हणुन शाळेच्या जेष्ठ शिक्षीका सौ.अनीता टोंगे मॅडम होत्या.याप्रसंगी सर्व मान्यवरांनी महात्मा गांधी व शास्त्रीजी यांचे कार्यावर व योगदानावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.सेवा संकल्प उपक्रमांतर्गत शाळेत तीन दिवस विविध उपक्रम व स्पर्धा कार्यक्रम राबविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन श्री.प्रतिश लखमापुरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.तुषार घाणे यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.



    Photo