विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : शिक्षण प्रसारक मंडळसेवकांची सहकारी पतसंस्था वणी. या संस्थेच्या वतीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी अध्यक्ष श्री. प्रमोद क्षिरसागर यांची एकमताने निवड करण्यांत आली. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. आनंद शोभने, सचिव श्री. दिलीप घोडमारे तसेच सदस्या सौ. इंदू सिंग, सौ. संगिता मेश्राम, सौ. शुभांगी नवघरे, सौ. रजनी गादेवार, कु. वैशाली देशमुख, सौ. राजश्री कोंडावार व श्री. सचिन थेटे उपस्थित होते.
विदर्भ वार्ता|पत्र पोर्टल कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा💐
