ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयात क्रीडा आणि कला महोत्सव संपन्न.

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग तथा विद्यार्थी विकास विभागाच्याद्वारे आयोजित क्रीडा आणि युवा भरारी या कला महोत्सवाचे आयोजन संपन्न झाले. 

           या उपक्रमांच्या समारोप प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली , सहसचिव अशोक सोनटक्के, प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे, विद्यार्थी विकास विभाग संयोजक डॉ अभिजित अणे, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक प्रा. उमेश व्यास, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ नीलिमा दवणे, राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी प्रा. किसन घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी किंवा चमूंनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्यांचा पुढील प्रमाणे गौरव करण्यात आला. बॅडमिंटन मुले - शंकर गिरडकर , सारंग ठक; मुली  वैष्णवी लेनगुळे,धम्मरूचा दारुंडे; बुद्धिबळ - मुले गौरव रामटेके, विनीत पोयाम; मुली कशिश कुकडेजा, मयुरी भंडारे; कॅरम मुले श्रीकांत वाढणकर शाम ठाकरे; मुली- नम्रता नागपुरे नंदिनी पचारे; टेबल टेनिस मुले श्रीकांत वाढणकर शाम ठाकरे; मुली मुस्कान शेख अनुष्का क्षीरसागर; १०० मीटर धावणे मुले कृष्णा डाबरे सुमित ढेंगळे; मुली शाश्वती बुरडकर पायल मेश्राम; २०० मी धावणे मुले सुमित ढेंगळे अनिकेत जीवतोडे;  मुली शाश्वती बुरडकर, नेहा देवकर; गोळा फेक मुले अनिकेत जीवतोडे सारंग ठक; नेहा देरकर धनश्री माहुर्ले; लंगडी मुली बीए भाग २ बीएससी भाग एक; स्किपिंग रोप मुली स्नेहा चौरसिया गायत्री खाडे; संगीत खुर्ची मुले- सौरभ देठे,करण ;मुली- लौकिता देठे पुष्पा भांदूरकर; लिंबू चमचा साक्षी आवारी प्राची डोंगे; रस्सीखेच मुले - बीए भाग १ बीकॉम भाग ३; मुली बीए भाग २ बीकॉम भाग २; व्हॉलीबॉल मुले - बीए भाग२ राष्ट्रीय सेवा योजना,  मुली राष्ट्रीय छात्रसेना बीए भाग २; कबड्डी- मुले राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना; मुली  बीए भाग दोन बीकॉम भाग २; क्रिकेट मुले बी.एस.सी+ एम एस सी, एम ए १ ; मुली - बीएससी भाग २ बीकॉम भाग ३

    त्याचप्रमाणे विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित युवा भरारी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात यशस्वी खालील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांचा देखील प्रमाणपत्र तथा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

             रांगोळी स्पर्धा -हर्षदा इंगोले,सौम्या पुरवार,श्रावणी पाथ्रडकर ; पुष्पगुच्छ सजावट लावण्या बडवाईक,शिफा सिद्दाकी,आयशा शेख; पोस्टर प्रेझेंटेशन -कुमकुम झाडे,सलोनी डाहुले,काजल तिवारी; स्थळचित्र - सलोनी डाहुले,शिफा सिद्दीकी,आखिमी डाहूले; एकल नृत्य - सानिका बुटले,सांज पुसनाके,आश्विनी आस्वले; माती कला- रूपाली कांबळे ,सलोनी डाहूले,आयशा शेख, मेहंदी -सलोनी डाहुले,

    हर्षदा इंगोले,सानिया चिंचोळकर; रील मेकिंग-अश्विनी डाहूले, गौरव मायनवार,ईश्वरी उरकुंडे ; समूह नृत्य -विहान रेवाते व चमू,गायत्री आत्राम व चमू ,सानिका बुटले व चमू ; वक्तृत्व - लौकिता देठे ,साक्षी सातपुते,शिफा सिद्दिकी;

    वादविवाद - आयशा शेख,शिफा सिद्दीकी,लौकिता देठे ; प्रश्नमंजुषा - शिफा सिद्दीकी,

    विनीत पोयाम,गायत्री खाडे ; 

    वारली चित्रकारी - सलोनी डाहूले, आश्विनी डाहुले,कामाक्षी अंबुलकर; सुगम संगीत- श्रेया मत्ते,कामाक्षी अंबुलकर, निकिता ताजणे ; फॅशन शो मुले- तेजस भाके,वेदांत श्रीपरवार , सुदर्शन राऊत ; मुली- मंजुळा चिकनकर

    शेजल पाटील, सलोनी डाहुले; आनंद मेळावा - नेहा कावडे, काजल तिवारी, सम्यक तामगाडगे आणि चमू

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नीलिमा दवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा किसन घोगरे यांनी केले. क्रीडा विभागाच्या पारितोषिकांचे वाचन डॉ. मनोज जंत्रे यांनी तर युवा भरारी च्या पारितोषिकांचे वाचन डॉ अभिजित अणे यांनी केले.



    Photo