ठळक बातम्या

    वणीतील तान्हा पोळा उत्सव पावसामुळे स्थगित; आता उद्या १२ सप्टेंबरला आयोजन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शिवसेना वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य तान्हा पोळा उत्सव आज पावसाच्या जोरदार हजेरीमुळे स्थगित करण्यात आला आहे. लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आता हा कार्यक्रम उद्या, १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.



    Photo