ठळक बातम्या

    राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार विस्वासभाऊ नांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी: वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.विस्वासभाऊ नांदेकर यांचे काल लिलावती,मुंबई येथे दुःखद निधन झाले.त्यांचे निधनामुळे संस्थने आज आपल्या सर्व शाळांना सुट्टी घोषित केली.याअंतर्गत शाहु महाराज हिंदी विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे वतिने आज सकाळी शाळेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.औद्योगिक प्रशिक्षण केद्राचे प्राचार्य सिद्धार्थ तेलतुंबडे यांचे अध्यक्षतेखाली शिक्षकवृंदातर्फे प्रभुदास नगराळे व शिक्षकेतरांतर्फे सुनिल गेडाम यांनी याप्रसंगी विस्वासभाऊ नांदेकर यांचे जिवनावर व सामाजिक वाटचालीवर आपल्या भाषनात प्रकाश टाकला.उपस्थित सर्व कर्मचारयांनी श्रद्धांजली दिली.सभेचे संचालन अनुप चटप यांनी तर आभार हरिष वासेकर यांनी मानले.यशस्वितेसाठी प्रभाकर मिलमिले,संजय गोखरे,भोंगळे,कु.आडे,भास्कर मुसळे,सौ.अनिता टोंगे,प्रतिश लखमापुरे,कु.लांडे यांनी अथक प्रयत्न केले.



    Photo