विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी श्री. विजय महाकुलकर हे ३१ जानेवारी ला सेवानिवृत्त झाल्याबद्दल
त्यांचा मानवी हक्क सुरक्षा परिषद तर्फे सन्मान करण्यात आला.
आपल्या प्रदीर्घ, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवेसाठी त्यांचा यथोचित गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष तथा पत्रकार राजु धावंजेवार, परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, महादेव दोडके, संजय चिंचोलकर उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐


