ठळक बातम्या

    नवीन वागधरा येथील राहुल मनोहर थाटे यांचे दुःखद निधन

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : नवीन वागधरा येथील रहिवासी राहुल मनोहर थाटे यांचे शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.

    त्यांची अंतिम यात्रा आज रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता नवीन वागधरा येथून निगेल येथे नेण्यात येणार आहे. या शोकाकुल प्रसंगी सर्व नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.


    विदर्भवार्ता परिवार कडून भावपूर्ण श्रध्दांजली



    Photo