ठळक बातम्या

    **वणी तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत वाळू वाटप २ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतनिहाय सुरवात**

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू वाटप करण्याचा निर्णय अखेर प्रत्यक्षात आला असून, सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.लाभार्थ्याना रेती चे वाटप शुभारंभ करताना मा. श्री. विजय पिदुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, चारगांव सरपंच शंकर वालकोंडे ,उपसरपंच निलिमा बोदाळकर ,वारगाव सरपंच पिंपळकर, उपसरपंच संजय रिंगोले शिरपुर, सरपंच गनेश डाहुले ,खांदला सरपंच हेमंत गौरकर ,मंडळ अधिकारी बांगळे साहेब,तलाठी राने साहेब , महसूल कर्मचारी ग्रामसेवक चारगांव लाभार्थी, राजु पचारे ,गंगु पचारे, मधूकर पचारे, गणपत कार्लेकर ,गणपत पचारे, मनोज डंभारे, प्रफुल राजगळकर, नानाजी कोडापे ,दादा कोडापे, बबन कार्लेकर, बंडु मिलमिले , जगन आत्राम ,शंकर भाऊराव कोरवते, जगन कोरवते, उध्दव नागपुरे, शंकर मोहारे ,गणेश गेडाम ,रमेश गेडाम, ट्रेक्टर मालक उपस्थित होते.




    Photo