ठळक बातम्या

    डॉ.रोहित वनकर यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

     वणी : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत करिअर कट्टा यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणून येथील नूरजहाँ बेगम सलाम अहमद आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे  प्राचार्य डॉ.रोहित सुधाकर वनकर यांची नियुक्ती करण्यात आली. 

    महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी ही नियुक्ती केली.यवतमाळ जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याकरिता ही नियुक्ती करण्यात आली आहे.


    ते या नियुक्ती करिता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, संस्थेच्या सचिव डॉ. राणानूर सिद्धिकी,प्राचार्य डॉ.अविनाश घरडे, ऍड. निलेश चौधरी, डॉ.दिनेश खेडकर, डॉ. प्रवीण कुलकर्णी यांना श्रेय देतात.


                              अभिनंदन... सर




    Photo