ठळक बातम्या

    सामाजिक कार्यातून गरजूंना आधार देणारे युवा उद्योजक कुणाल भाऊ चोरडिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : दिन-दुःखी, गरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेणारे, सामाजिक कार्यात तन, मन आणि धनाने योगदान देणारे तसेच आपल्या विनम्र स्वभावामुळे युवा वर्गात विशेष लोकप्रिय असलेले प्रतिष्ठित सोना-चांदी व्यावसायिक मा. श्री. कुणाल  विजयजी चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येते.

    कुणाल भाऊ चोरडिया यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत गरजूंना मदतीचा हात दिला आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी ते नेहमीच धावून जात असल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर व्यक्त केला जातो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नातेवाईक, व्यापारी वर्ग तसेच युवा मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    ईश्वर त्यांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी व यश देवो तसेच समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी त्यांना भरभरून शक्ती मिळो, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहेत.

    मा.श्नी, कुणाल विजयजी चोरडिया यांना ... विदर्भ वार्ता/पत्र पोर्टल न्यूज वणी चे संपादक व यवतमाळ मार्मिक चे प्रतिनिधी श्नी,संजय चिंचोलकर कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छा...

    Photo