🪔 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
माझ्या सर्व युवा मित्रांनो, बंधू-भगिनींनो,
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि यशाचा प्रकाश सदैव राहो.
नवीन उमेद, नवी ऊर्जा आणि सकारात्मक विचारांच्या बळावर प्रत्येकाने आपल्या स्वप्नांना नवी दिशा द्यावी, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
आपली दिवाळी आनंदाची, उत्साहाची आणि समृद्धीची जावो.
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक :
कुमार, आयुष्य रोहीदास ठाकरे
सामाजिक कार्यकर्ते
