🪔 शुभ दीपावली! 🪔
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणीकर बंधू-भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकाशाचा हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात
सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि यशाची नवी पहाट घेऊन येवो.
आपल्या घरात सुख-शांतीचा प्रकाश सदैव तेवत राहो,
हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला सेवक
राजू भाऊ भोंगळे
नगरसेवक, प्रभाग क्रमांक २, वणी
